बहुचर्चित सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचं मतदान सुरू | राणे विरूद्ध मविआ | कोण मारणार बाजी?

2021-12-30 12

#DistrictBankElection #MahavikasAghadi #BJPvsMVA #MaharashtraTimes
981 मतदार,19 जागा आणि 39 उमेदवार असणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचं मतदान सुरू झालं. या बँकेवर 2008 पासून नारायण राणेंचं वर्चस्व आहे. यंदा मात्र मविआचं समृद्धी सहकार पॅनल आणि भाजपचं सिद्धीविनायक सहकार पॅनल अशी थेट लढत होत आहे. गेल्या निवडणूकीत 19 जागांपैकी काँग्रेसला 8, राष्ट्रवादी 7, शिवसेना 2,भाजप 1 आणि अपक्षाला 1 जागा मिळाली होती

Videos similaires